सोनी मराठीवर बॉस माझी लाडाची ही मालिका आपल्या भेटीस आलीये. मालिकेच्या सेटवर अभिनेत्री सीमा घोगळेसोबत खास गप्पा रंगल्या. जाणून घेऊया तिच्या भूमिकेबद्दल बरंच काही. Senior Correspondent - Darshana Tamboli, Camera - Farhan Dhamaskar, Video Editor - Omkar Ingale.